विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या निवडणुकीत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे
#Shivsena #KishoriPednekar #UddhavThackeray #MLCElections #VidhanParishad #Elections2022 #ShivSena #RajyaSabha #Maharashtra #HWNews