शिवसेनेचा बँड हा भाजपचे राजनीतीच्या हा एक अध्याय आहे, पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे, असा मार्ग भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय., ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल.
#NanaPatole #BalasahebThorat #BhaiJagtap #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Matoshree #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Gujarat #Surat #NarayanRane