मविआ सरकार बनण्यापूर्वीही अशी बंडाळी झाली होती. हे तिसऱ्यांदा घडलंय. याआधी दोनदा असे प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्या वेळी भाजपने आमदारांना हरयाणाला नेलं होतं. मात्र राज्यात मागच्या अडीच वर्षांपासून सरकार निट चाललं असल्याचं पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
#SharadPawar #EknathShinde #Shivsena #NCP #UddhavThackeray #BJPShivsena #Matoshree #DevendraFadnavis #Maharashtra #Elections2022 #Surat #NarayanRane #KiritSomaiya