महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं.
#JayantPatil #SharadPawar #EknathShinde #NCP #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #Thane #VidhanParishad #Maharashtra #HWNews