राज्य सभेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारने जो आरोप केला की अपक्षांची मते फुटली,मात्र विधान परिषद निवडणुकीत मात्र आघाडीतील पक्षाच्या आमदारांची मत फुटली नाहीत आणि आमचा पाचवा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या सरकार विरोधात जनता नाराज आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नविन काही तरी घडणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
#RaosahebDanve #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #Thane #VidhanParishad #Maharashtra #HWNews