उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का देत नाहीत?, राणेंनी विचारला सवाल मुख्यमंत्री करतो असं सांगत शिंदेंची अनेकदा फसवणूक झाली, नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप मुख्यमंत्री आयुष्यात कधीच शब्द पाळत नाहीत, राणेंचा घणाघाती आरोप एकनाथ शिंदे ३५ आमदारांसह बंड पुकारण्याच्या तयारीत असताना नारायण राणेंनी दिला पाठिंबा हिंदुत्वासोबत याल अशी अपेक्षा बाळगतो, असं म्हणत शिंदेंना भाजपसोबत येण्याचे संकेत
#NarayanRane #shivsena #bjp #maharashtra #uddhavthackeray
Please Like and Subscribe for More Videos.