शिंदेंच्या फोननंतर राऊत म्हणतात 'आम्ही लढणारी लोक, लढत राहू' | Eknath Shinde | Sakal Media |

Sakal 2022-06-22

Views 375

#Eknathshinde #shivsena #maharashtra #guhit #bjp #uddhavthackeray
विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यांनतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदेंनी जवळपा ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिल आहे. अर्थातच हे आव्हान महाविकास आघाडीलाच आहे. शिंदेच्या या भूमिकेमुळे सर्वानाच मोठा धक्का बसला असून राज्यात सत्ता पालट होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय.
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS