Dear Molly | मृण्मयी - अलोक पहिल्यांदा Serious भूमिकेत | Mrinmayee Godbole | Alok Rajwade

Rajshri Marathi 2022-06-23

Views 2

Dear Molly हा सिनेमा येत्या १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि आलोक राजवाडे हे पहिल्यांदाच एका Seriuos भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form