एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीतील बैठक संपलीय.. या बैठकीत शिंदेंच्या नेतृत्वातच पुढा लढा द्यायचा हा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.. तसंच मुंबईत परतण्याचा निर्णयावर कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.. राऊतांच्या विधानावर थोड्याच वेळात बोलणार असल्याचं शिंदे गटानं स्पष्टीकरण दिलं आहे.. दरम्यान याच बैठकीत एकनाथ शिंदेंची नेते पदी निवड करण्यात आलीय.