महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत आहे - प्रफुल्ल पटेल | Political crises

Lok Satta 2022-06-23

Views 1.2K

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता आघाडी सरकारमध्ये फुट पडण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले.

#prafullpatel #NCP #Politicalcrises #mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS