Sada Sarvankar: सदा सरवणकर एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल शिवसैनिक आक्रमक ABP Majha

ABP Majha 2022-06-23

Views 349

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतलं वातावरण दोन दिवसांत कसं बदललं हे मुंबईतले दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या भूमिकेवरून दिसून येतंय. बंडानंतर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांविरोधात मंगळवारी आंदोलन करणारे सदा सरवणकर आज गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले..... उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देणाऱ्या सरवणकर यांनी अवघ्या काही तासांत बाजू बदलून शिंदे गटाची वाट धरली...... त्यामुळे राजकारण बेभरवशाचं असतं म्हणतात त्याचा प्रत्यय या निमित्तानं आला.....

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS