२० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. ज्यांनंतर एकीकडे विजयी उमेदवारांच्या जल्लोषाची धामधूम सुरु होती तर दुसरीकडे राजकीय नाट्याची खळबत सुरु होती. एकनाथ शिंदे यांनी जवळपास ३५ आमदारांना घेऊन बंड पुकारलं आहे. यामागचं कारण म्हणजे हिंदुत्व असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो कि, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खरचं हिंदुत्व सोडलंय?