पगारवाढीसाठी BMC तील कर्मचारी वयाच्या ५० व्या वर्षी १० वी पास

Lok Satta 2022-06-24

Views 409

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात १२२विध्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले त्याच पद्धतीने मुंबईतील ५० वर्षीय सफाई कर्मचारी देखील पास झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS