बंडखोर नेते एकनाथ शिंदे आहेत एवढ्या मालमत्तेचे मालक | Eknath Shinde Property

Lok Satta 2022-06-24

Views 29.5K

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिंदेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी संकटात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया, या व्हिडीओमधून.

#EknathShinde #property #Shivsena #thane

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS