आम्हाला उद्धवजी ठाकरे हेच मुख्यमंत्री हवे आहेत. ढोंगी हिंदुत्व नाही चालणार. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. आमचं चांगला सरकार मोडण्याचा अधिकार भाजपला नाही.
#VidyaChavan #SharadPawar #EknathShinde #NCP #SanjayRaut #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Varsha #BJP #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews