शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याची कारणे सांगितली आहेत. तर आता दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
#YogeshKadam #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #RamdasKadam #SandipanBhumare #Aurangabad #ShivSainik #Dapoli #BJP #Maharashtra