खुर्चीवर बसल्या जागी करता येतील अशी योगासने | Yog With Chair | Chair Yoga for Beginners | #lokmatsakhi
#lokmatsakhi #chairyoga #yogaforseniors #yogaforbeginners
तुम्हाला सुद्धा योगा करायचा कंटाळा येतो का?
मग आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. खुर्चीवर बसल्याजागी कसा करायचा योगा ?
तसेच हा योगा तुम्ही ऑफिसमध्ये देखील करू शकता का?
हे जाणून घ्या आजच्या व्हिडिओ मध्ये