आगामी काळात कोणती पावले उचलावीत याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला कोर्टात आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता राजकारणासोबत कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीकडून सर्व बाजूंचा विचार केला जात असून प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत.
#SharadPawar #UddhavThackeray #EknathShinde #AgneepathScheme #UddhavThackeray #ShivSena #Guwahati #SanjayRaut #Maharashtra #HWNews