महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, सेनेच्या सामना वृत्तपत्रातून बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील बंडखोरांवर ट्विटव्दारे निशाणा साधलाय.
#SanjayRaut #EknathShinde #SharadPawar #ShivSena #UddhavThackeray #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews