महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील सेना नेते गुवाहाटीत असून या सर्व नेत्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दणका दिला आहे. ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांचhya खात्यांचा तात्पुरता कार्यभार नव्या मंत्र्यांवर सोपवला आहे. दरम्यान, या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
#NarayanRane #ChandrakantPatil #EknathKhadse #UddhavThackeray #SanjayRaut #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews