Guwahati to Goa, मग बोटीनं प्रवास करत शिंदे गट मुंबईत येणार? Eknath Shinde Return to Mumbai

Lokmat 2022-06-29

Views 1K

फ्लोअर टेस्ट, अर्थात विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे गट कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यासाठीच शिंदे गट समुद्रामार्गे मुंबईत दाखल व्हायचा प्लान करतोय. आता तुम्ही म्हणाल आसामवरुन मुंबईत समुद्रामार्गे कसे येणार. तर तसं काही नाहीये. शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याला चाललाय आणि तिथून समुद्रातून हे सगळे आमदार मुंबईत यायची शक्यता आहे. आता अचानक समुद्र पर्यटन करायचा प्लान या बंडखोर आमदारांनी का आखला, बंडखोर आमदारांना रस्त्यानं येण्याऐवजी समुद्रातून का यायचंय, फ्लोअर टेस्टच्या एक दिवस आधी बंडखोर आमदार गोव्यात का जातायत यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात aniket vo
#GuwahatitoGoa #Eknathshinde #Mumbai #Floortest #Lokmat #Maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS