राज्यातील सरकार सध्या अल्पमतात आहे. त्यामुळे राज्यपालांनी अधिवेशन बोलावत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणी आणि बहुमत म्हणजे नेमकं काय? ते विधानसभेच्या पटलावर कसं घेतलं जातं? त्याचे प्रकार किती यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत या व्हिडीओमधून.
#LegislativeAssembly #BhagatsinghKoshyari #maharashtra