विधानभवन येथे भाजप नेते प्रविण दरेकर आणि सुधिर मुनगंटीवार यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानभवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. उद्याच्या आसन व्यवस्था संदर्भात, सुरक्षा संदर्भात आणि आजारी आमदारांच्या वैध्यकीय व्यवस्था संदर्भात चर्चा करण्यात आली.
#SudhirMungantiwar #SharadPawar #UddhavThackeray #PravinDarekar #DevendraFadnavis #MVA #BJP #HWNews #Shivsena #EknathShinde