महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला ज्याने नाटक करण्याशिवाय काही केलं नाही. ठाकरे सरकारचे शेवटचे काही तास शिल्लक. लवकरच महाराष्ट्र ठाकरे सरकारमुक्त होणार, भाजपाचीच सत्ता येणार
#KiritSomaiya #SharadPawar #EknathShinde #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #MaharashtraPolitics #UddhavThackeray #Maharashtra #HWNews