उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांना जल्लोष | BJP | Uddhav Thackeray Resigns | Shivsena

Lok Satta 2022-06-29

Views 1.3K

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा (BJP) नेत्यांनी जल्लोष केला. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पेढा जल्लोष साजरा केला.

#DevendraFadnavis #BJP #ChandrakantPatil #maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS