उदयपूर हत्या प्रकरण: कन्हैयालाल यांच्यावर उदयपूर येथे अंत्यसंस्कार |Udaipur |Murder | NIA

Lok Satta 2022-06-30

Views 1.8K

केंद्र सरकारने बुधवारी उदयपूरमधील शिवणकाम व्यावसायिकाच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला. हे एक दहशतवादी कृत्य असल्याने त्यात कोणती संघटना अथवा आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे का, याचा तपास आवश्यक असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.
पाहुयात हा व्हिडीओ.

#udaipur #MurderCase #kanhayyalal ##rajsthannews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS