मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आज निवृत्त होणार आहे. पांडे यांच्यावर विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले होते. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, दोन हजार सीआरपीएफचे जवान तीन विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत.