मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेलाईचं काम सुरू असताना डोंगराचा एक मोठा भाग कोसळून भूस्खलन झालं... यात रेल्वेलाईनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले टेरिटोरियल आर्मीचे २५ जवान बेपत्ता झाले आहेत.. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.. आणि १३ जणांना सुखरूप बाहेर काढलं... मात्र आत्तापर्यंत ७ जवानांचा मृत्यू झालाय.... टेरिटोरियल आर्मीचे २५ जवान अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.