१० तासांच्या ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया | Sanjay Raut

Lok Satta 2022-07-02

Views 569

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडीने शुक्रवारी सुमारे १० तास चौकशी केली. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. यावर " मी ईडीला संपुर्ण सहकार्य केलं, गरज लागली तर पुन्हा येईन" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS