शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे सुरतला नेमके कशासाठी गेले होते? सत्तांतर ऑपरेशन मध्ये संजय कुठे यांचा काय रोल होता?