पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. ग्रीन मार्शल आणि महानगर पालिकेत तृतीयपंथीना कंत्राट पद्धतीने नोकरीवर घेतलं आहे. आपल्या समाजात तृतीयपंथियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेनं त्यांना नोकरी देऊन मुख्य प्रवाहात आणायचं ठरवलंय, असं आयुक्तांनी सांगितलं.
#lgbtqia #transgenderrights #PCMC #employment