शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदेंनी भाजपाचा हात धरला. देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तास्थापन केली आणि दोघांनाही अनपेक्षितपणे आपापली पदं मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यावरुनच आज संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
#SanjayRaut #DevendraFadnavis #BJP #EknathShinde #ShivSena #Politics #CMShinde #Maharashtra #MahaVikasAghadi #ED