Ajit Pawar यांनी विधानसभा अध्यक्ष किती पक्ष फिरुन आले थेटच सांगितलं | Sakal Media

Sakal 2022-07-03

Views 160

Ajit Pawar यांनी विधानसभा अध्यक्ष किती पक्ष फिरुन आले थेटच सांगितलं | Sakal Media

आज विधानसभेच्या अध्यक्षापदाची निवडणूक झाली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अजित पवार जेव्हा भाषणाला उभे राहिले. तेव्हा त्यांनी नवनियुक्त विधानसभा अध्यक्षांची कुंडलीच सांगितली
( Ajit pawar on Rahul Narvekar)

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS