राज्याच्या विधासनभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड आज झाली. या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. गेल्या दहा-पंधरा दिवसात राज्यातील सत्ता संघर्षामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज विधासनभेत शिवसेना (Shivsena) आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना प्रत्युत्तर दिलं.
#AadityaThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #UddhavThackeray #RahulNarvekar #Vidhansabha #MVA #BJP #Shivsena #HWNews