“राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकतं, असं भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा”, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला आहे.
#EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #ShivSena #UddhavThackeray #NCP #BJP #Politics #Maharashtra #Congress #Corona #CoronaCases