कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून मुंबईत थोड्याफार प्रमाणात पाणी देखील साचले आहे. यासाठी पालिका कर्मचारी काम करत आहेत. काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे