Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू, अनेक ठिकाणी साचलं पाणी

ABP Majha 2022-07-05

Views 79

Maharashtra Rain :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू. वेंगुर्ल्यातील मानसीश्वर मंदिरात पाणी घुसलंय. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS