ऐशोआरामात जगण्याच्या नादात तरुण आजकाल गुन्हेगारी मार्गाकडे वळू लागले आहेत. असाच एक प्रकार नागपुरात घडला आहे. एका प्रकरणात जिम ट्रेनरच अट्टल चोर निघाला आहे. पोलिसांनी तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
#rabbery #nagpur #Crime #police