श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी एक कोटींचा मुकुट अर्पण| Ashadhi Ekadashi| Pandharpur| Vitthal

HW News Marathi 2022-07-09

Views 49

नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सराफा व्यापारी आणि माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी तब्बल दोन किलो वजनाचा आणि एक कोटी रुपये मूल्य असलेला शुद्ध सोन्याचा मुकुट अर्पण करणार आहेत.

#Nanded #Ekadashi #AshadhiEkadashi #Umari #Jewellery #Vitthal #Rukhmini #Vithoba #Crown #Maharashtra #EknathShinde #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS