Prati Pandharpur Shendurni Jalgaon : खान्देशच्या प्रतिपंढरपुरात गिरीश महाजन यांची सपत्निक पूजा

ABP Majha 2022-07-10

Views 3

खान्देशचं प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जळगावच्या शेंदुर्णी इथलं त्रिविक्रम मंदिर गजबजलंय... आषाढी एकादशीनिमित्त त्रिविक्रम मंदिरात लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात. भाजप नेते गिरीश महाजन यांनी सपत्निक मंदिरात पूजा केली. राज्यातील जनता सुखी समाधानी राहावी असं साकडं महाजन यांनी यावेळी घातलंय..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS