शिवसेनेची ही परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये विश्वासदर्शक ठरावात १६४ मत मिळाली. त्याच दिवशी शिवसेनेकडून अपेक्षा होती की, सर्व याचिका त्यांनी मागे घ्यायला हव्या होत्या. १६४ डोकी मोजल्या गेले. इतकं मोठे बहुमत त्यांना मिळालं आहे.आणि मग चिडून ते केसेस च्या याचिका करत आहेत. त्यावर मला वाटत की , सुप्रीम कोर्टाला हे ही कळलं असेल की १६४ डोकी मोजली गेली आहेत.माझी शिवसेनेला विनंती आहे की सुप्रीम कोर्टात टाकलेल्या सर्व याचिका मागे घ्याव्या.आणि लोकदेशाच्या आणि जनदेशाच्या आदर करावा.
#ChandrashekharBawankule #SupremeCourt #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #SupremeCourt #HwNews