Amabarnath Shiv Sena: अंबरनाथमध्ये 20 नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत ABP Majha

ABP Majha 2022-07-11

Views 101

अंबरनाथमध्येही २० नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत. शिंदेंच्या बंडानंतर अंबरनाथमध्येही शिवसेनेला धक्का. २० नगरसेवक, दोन स्वीकृत नगरसेवक, पदाधिकारी शिंदेंबरोबर

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS