शिवसेनेतील आमदारांनी मोठ्या संख्येने बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप शिंदे गटाचे नवीन सरकार स्थापन झाले, महाविकास आघाडी सरकारचे सर्व सदस्य आजी चे माजी झाले पण याला अपवाद ठरताहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर....अर्थात हे संवेधनिक आहे मात्र सरकार ने नेमणूक केलेल्या रुपाली चाकणकर सरकार बदलल्या नंतरही पदावर का आहेत? पदावर राहण्याचा त्यांना अधिकार आहे का? का या सगळ्या गोष्टींची आता चर्चा होतेय हेच पुढच्या 3 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत, (Ashwini Jadhav News)
#VijayaRahatkar #RupaliChakankar #MaharashtraPoliticalCrisis #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat