शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड केलं, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला. पण मागील वर्षोन्वर्षे प्रलंबित राहिलेलं औरंगाबाद किंवा एखाद्या शहराचं नामांतर करणं एका मंत्रिमंडळ बैठकीत सहज शक्य आहे का? एखाद्या शहराच्या नामांतरासाठी नेमकी प्रक्रिया काय असते? हे नामांतर करण्यासाठी नेमका किती खर्च येतो?
याविषयीच जाणून घेऊयात याच व्हिडीओतून...