युरोपमधल्या नेदरलँडमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन उभे राहताना दिसत आहे. तिथेही सरकारच्या विरोधात सोमवारी हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले. त्यामुळे जर्मनीत जाणाऱ्या मुख्य महामार्गासह अनेक महामार्ग जाम झाले. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर तसेच गोळीबाराच्या फेरीही झाडल्याचंही सांगितलं जातंय. सरकारने मात्र बळाचा वापर केल्याचा इन्कार केला. मात्र शेतकरी रस्त्यावर का उतरले? या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? याची माहीती या व्हिडिओतून मिळेल.
#FarmersProtest
#FarmersAgitation
#NetharlandsFarmersPortest
#FarmersDemand
#शेतकरीआंदोलन
Please Like and Subscribe for More Videos.