मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग; Marine Lines चौपाटीवर लाटांचा तडाखा | Mumbai Rain | Heavy Rain |

HW News Marathi 2022-07-13

Views 18

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबईतही पावसानं धुमशान घातलं आहे. मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षित मुंबईतही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.

#MarineLines #Mumbai #Heavyrains #IMD #RedAlert #OrangeAlert #NDRF #QRT #EknathShinde #DevendraFadnavis

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS