रात्री अपरात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा बायकोची उडाली झोप, पती-पत्नीत भांडणाच्या तब्बल 1800 तक्रारी

Lokmat 2022-07-13

Views 1

WhatsApp chatting has become a reason for quarrels between husbands and wives : व्हाट्सअप नावाचा प्रकार सुरू झाल्यापासून प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन जडलय.. एकमेकांना वेळ देणाऱ्या पती-पत्नीनाही मोबाईल अधिक प्रिय झाला आहे.. हाच मोबाईल आता दोघांच्या भांडणाचं मुख्य कारण बनला आहे... पती-पत्नीचा डीपी ठेवत नाही... ऑफिस वरून घरी आल्यानंतर वेळ देत नाही.. मोबाईल स्क्रीनवरच जास्त राहतो.. तर पत्नी सतत सोशल मीडियात व्यस्त असते.. खरं तर पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, सौख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे.. मात्र सध्याच्या काळात व्हाट्सअप फेसबुक या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्याने तसेच रात्री अपरात्री होणाऱ्या चॅटिंग मुळे पती-पत्नीत होणाऱ्या भांडणात वाढ झाली आहे.. थोडक्यात काय तर इतर कारणांसोबतच मोबाईलही पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे मुख्य कारण बनला आहे..
#WhatsAppChatting #HusbandWife #SocialNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS