पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेंट्रल व्हिस्टा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. नव्या संसदेचे बांधकाम सध्या सुरु आहे. या संसदेवर बसवण्यात येणाऱ्या अशोक स्तंभाचे अनावरण नुकताच मोदींच्या हस्ते करण्यात आले. मोदींनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे.