पुढील ४८ तास राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टही देण्यात आलाय. त्यासाठी आता प्रशासनानं सावधगिरीची पावलं उचललीएत... जिथं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तिथं शाळांना सु्ट्टी देण्यात आलीए.