राष्ट्रपती साठी द्रौपदी मुर्म यांना आमचा पाठिंबा आहे . योग्य व्यक्ती ला आम्ही समर्थन केले आहे . कोणतेही राजकीय फायद्या साठी समर्थन नाही. महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी आदिवासी आहेत. आमचे शिवसेनेचे लोक देखील आदिवासी मध्ये काम करत आहे त्यांनी देखील समर्थन दर्शवले आहे
#DraupadiMurmu #PresidentialElections #BalThackeray #UddhavThackeray #SanjayRaut #ShivSena #MaharashtraCM #BJP